FAIL (the browser should render some flash content, not this).

शिखर शिंगणापूर राहण्याची सोय


शिखर शिंगणापूरला गेल्यावर तेथे आपणास पुजारी पूजा करण्याकरिता मदत करतात. शिखर शिंगणापूरला पूजा करविण्याचा अधिकार गुरवानाच (पुजारी) आहे. काही गुरव आपल्या राहण्याची सोय देखील करतात.

आम्ही ज्या वेळी शिखर शिंगणापूरला भेट दिली त्यावेळी काही पुजाऱ्याचे दूरध्वनी क्रमांक जमवले आहेत. तुम्ही या क्रमांकांवर फोन करून आपल्या येण्याची माहिती पूजाऱ्याना देऊन आपली पूजा किव्हा अभिषेक आधीच बुक करू शकता. त्या पूजारयाना या संकेत स्थळाबद्दल सांगायला विसरू नका. अजूनही बऱ्याच लोकांपर्यंत हे संकेत स्थळ पोहचलेले नाही आहे. आपण प्रत्यक्षपणे किव्हा अप्रत्यक्षपणे आमची जाहिरात करून हे संकेत स्थळ अधिकच प्रसिद्ध करू शकता.

पुजाऱ्याचे दूरध्वनी क्रमांक:
+९१ (०२१) ६५२८५२२९
+९१ (०२१) ६५२१९५८०
+९१ ९४२०४६६८७१
+९१ ९४२२६०९५६५
+९१ (०२१) ६५२८५२०९
+९१ (०२१) ६५२८५२६१
+९१ ९४२१५५३९६४
+९१ ९४२३०३३४३९

एम. टी. डी. सी. कार्यालय

शिखर शिंगणापूरला राहण्यास एम. टी. डी. सी. (Maharashtra Tourism Development Corporation) ने ही सोय केली आहे . स्वस्त दारात येथे राहाण्याची आणि खाण्याची सोय होते.

एम. टी. डी. सी. रूम मधून आपल्याला शिखर शिंगणापूर मंदिराचा कळस आणि डोंगर दऱ्या पहायास मिळतील.

संपर्क क्रमांक : ९४२०२४४८६६/ ९६३७०५४५१० .